काळ्याशार डोळ्यांच्या महासागरात…

मनाचे पाय घसरले नकळतच अन कोसळलो मी कोसळतच गेलो खोल त्या गर्तेत अन वाहवत गेलो खोल बुडालो जिथे तळ नव्हताच

Read more

वसंतातल्या कोण्या शुभ्र दुपारी….

वसंतातल्या कोण्या शुभ्र दुपारी, सागराच्या निळ्याशार पाण्यात, त्या सूर्याने स्वतःचे प्रतिबिंब पहावयास डोकवावे… अन मग हजारो लाटांनी, चकाकते रूप घेऊन

Read more