काळ्याशार डोळ्यांच्या महासागरात…

मनाचे पाय घसरले नकळतच अन कोसळलो मी कोसळतच गेलो खोल त्या गर्तेत अन वाहवत गेलो खोल बुडालो जिथे तळ नव्हताच

Read more