काळ्याशार डोळ्यांच्या महासागरात…

मनाचे पाय घसरले नकळतच अन कोसळलो मी कोसळतच गेलो खोल त्या गर्तेत अन वाहवत गेलो खोल बुडालो जिथे तळ नव्हताच

Read more

काय आहे खरं प्रेम?

काय आहे खरं प्रेम? प्रेमाच्या आणि किंबहुना खऱ्या प्रेमाच्या व्याख्या जेवढ्या करता येतील तेवढ्या कमीच. प्रेमाला तस शब्दात बंधन अवघडच आहे

Read more