आई – एक सुंदर चारोळी

आईची माहिती सांगावी तेवढी कमीच आहे…. आपण अनेकदा आपल्याला देवाने काय दिल हा प्रश्न विचारीत असतो.. परंतु आपल्यावर निस्सीम प्रेम करणारी आई असते हेच आपण अनेकदा विसरतो…. खरोखरच… आई म्हणजे आपल्याला एक मिळालेलं वरदानच नव्हे का ?

अशीच एक एक सुंदर चित्रकविता आईसाठी…

Leave a Reply

Your email address will not be published.