काय आहे खरं प्रेम?
काय आहे खरं प्रेम?
प्रेमाच्या आणि किंबहुना खऱ्या प्रेमाच्या व्याख्या जेवढ्या करता येतील तेवढ्या कमीच. प्रेमाला तस शब्दात बंधन अवघडच आहे परंतु वेगवेगळ्या भावनांच्या माध्यमातून प्रेमविषयी वेगवेगळे विचार बोलले जातात.
खरं प्रेम काय असतं अथवा काय असावं याबाबतचे असेच काही विचार…